IPS Noorul Hasan : भंडारा पोलीस घेणार कोणाची विकेट?

आयपीएस अधिकारी नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून भंडारा पोलिसांनी एक अनोखी क्रिकेट स्पर्धा ‘भंडारा पोलीस कम्युनिटी लीग (BPCL)’ आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वास आणि एकोपा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भंडाऱ्याच्या धुळीने माखलेल्या रस्त्यांवर एक नवा कर्णधार मैदानात उतरला आहे. तो फक्त काठीच नव्हे तर क्रिकेटची बॅटही हातात घेऊन आला आहे. … Continue reading IPS Noorul Hasan : भंडारा पोलीस घेणार कोणाची विकेट?