IPS Rashmita Rao : महिला संरक्षणार्थ महाकालीच्या दशभुजा सक्रिय
नवरात्रीच्या उत्सवात जेव्हा देवीच्या शक्तीचा जागर होतो, तेव्हा नागपूरमध्ये खाकीतील महाकाली सज्ज होते. आयपीएस रश्मिता राव नारीशक्तीच्या सुरक्षेसाठी आपल्या दशभुजांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवतात. नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, देवीच्या नऊ रूपांचा जागर आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा अटल निश्चय. या पवित्र सणात, जेव्हा सर्वजण आई दुर्गेच्या चरणी नतमस्तक होतात. तेव्हा नागपूर शहरात एक खरीखुरी ‘महाकाली’ आपल्या … Continue reading IPS Rashmita Rao : महिला संरक्षणार्थ महाकालीच्या दशभुजा सक्रिय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed