IPS Transfer : स्वगृहासाठी देवाभाऊंनी दाखविला ‘विश्वास’

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. Nagpur : उपराजधानी नागपूरचे विद्यमान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या जागी नवीन आयुक्त कोण येणाार, याच्या उत्सुकतेला मंगळवारी (23 जून 2026) पूर्णविराम मिळाला. राज्यातील अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागातून धडकले आणि देवाभाऊंनी आपल्या गृहशहराबद्दल नांगरे … Continue reading IPS Transfer : स्वगृहासाठी देवाभाऊंनी दाखविला ‘विश्वास’