Vijay Wadettiwar : देशद्रोह्यांना फासावर लटवण्याची गरज

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशद्रोह्यांना कोणत्याही धर्म किंवा पक्षापेक्षा वर मानून थेट सार्वजनिक फाशी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्राला भारताची गोपनीय माहिती पुरवणाऱ्या यूट्यूबर ज्योति मल्होत्रा हिला अटक झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणावर … Continue reading Vijay Wadettiwar : देशद्रोह्यांना फासावर लटवण्याची गरज