सैफवरील हल्ल्याबाबत Devendra Fadnavis थेटच बोलले..

विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी राज्य सरकारला अनेक गोष्टींवरून धारेवर धरले होते. आता सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्यानंतर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोध करत आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकुने हल्ला करण्यात आला आहे.  मुंबईतील त्यांच्या घरात ही घटना 16 जानेवारी गुरूवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह … Continue reading सैफवरील हल्ल्याबाबत Devendra Fadnavis थेटच बोलले..