Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या स्किल क्रांतीला परदेशातून बूस्ट

विधानभवनात घडलेली एक ऐतिहासिक घडामोड म्हणजे कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन इंटरनॅशनल बी.व्ही. या तीन घटकांच्या संयुक्त सहभागातून झालेला सामंजस्य करार. जो महाराष्ट्राच्या तरुणांच्या भवितव्याला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. विदेशी गुंतवणुकीच्या नव्या दालनाचे दरवाजे उघडत, नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंड येथील विदेशी पतसंस्था (ECA) या कराराअंतर्गत तब्बल 120 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या स्किल क्रांतीला परदेशातून बूस्ट