Nagpur : जेल गेले स्मार्ट सिटीकडे, वारसा गेला संग्रहालयात

नागपूर आणि ठाणे शहराच्या मध्यवर्ती तुरुंगांना आता नवा पत्ता मिळणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार, हे तुरुंग शहराबाहेर हलवले जाणार असून, त्यांच्या जागी शहर विकास आणि ऐतिहासिक जतनाच्या दिशा ठरणार आहेत. एकेकाळी कैद्यांच्या कहाण्यांनी भारलेल्या भिंती, आता इतिहास बोलतील आणि त्यांची जागा घेतील नव्या युगाचे स्वप्न. नागपूर आणि ठाणे शहरातील मध्यवर्ती तुरुंगांना शहराबाहेर हलवण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र … Continue reading Nagpur : जेल गेले स्मार्ट सिटीकडे, वारसा गेला संग्रहालयात