Sajid Khan Pathan : जात-धर्म विसरून आमदार म्हणाले ‘मिच्छामी दुखडम्’

अकोला शहरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पवित्र पर्यूषण पर्वात पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांचा जैन मंदिरात शाल, श्रीफळ व भगवान आदिनाथ यांच्या प्रतिमेने सन्मान करण्यात आला. जैन समाजाच्या पवित्र पर्यूषण पर्वात पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी जात-धर्माच्या सीमा ओलांडून ‘मिच्छामी दुखडम्’ हा जैन परंपरेतील क्षमायाचनाचा मंत्र उच्चारत सर्वधर्म समभावाचा … Continue reading Sajid Khan Pathan : जात-धर्म विसरून आमदार म्हणाले ‘मिच्छामी दुखडम्’