Bhandara : दीड कोटींचं जलजीवन स्वप्न पाण्यासारखं वाहून गेलं
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर गावाला अजूनही पाण्यासाठी झगडावं लागतंय. 2023 पासून सुरू झालेली कोट्यवधींची जलजीवन योजना आजही अपूर्ण अवस्थेत अडकलेली आहे. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालल्या आहेत. विशेषतः विदर्भात उकाड्याचा कहर वाढत आहे. या उष्णतेचा सर्वात मोठा फटका बसतोय तो सर्वसामान्य नागरिकांना. जलस्तर आटत चालला असून अनेक ठिकाणी तलाव कोरडे पडलेत. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी … Continue reading Bhandara : दीड कोटींचं जलजीवन स्वप्न पाण्यासारखं वाहून गेलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed