Bacchu Kadu : गेट तोडून आत शिरले अन् कायद्याच्या जाळ्यात अडकले

काही दिवसांपूर्वी, बच्चू कडू यांनी जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयात हमीभावाच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल करत थेट गेट तोडून आत प्रवेश केला होता. राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू सातत्याने जोरदार मागणी करत आहेत. अशा वातावरणात नुकताच जळगाव जिल्ह्यात हमीभावाच्या मुद्द्यावरून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यातील … Continue reading Bacchu Kadu : गेट तोडून आत शिरले अन् कायद्याच्या जाळ्यात अडकले