Sajid Khan Pathan : निष्पक्ष तपास नसेल तर अधिवेशनात गाजवू मुद्दा

जळगावच्या जामनेरमध्ये 20 वर्षीय सुलेमान पठाणची जमावाने कॅफेतून ओढून बेदम मारहाण करून हत्या केली. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि जमावहल्ल्यांचे विडंबन अजूनही थांबलेले दिसत नाही. जळगाव जिल्ह्यातील 20 वर्षीय सुलेमान रहीम खान पठाण या तरुणावर वैयक्तिक वैमनस्यातून भयंकर हल्ला करण्यात आला, ज्यात त्याला एका कॅफेमध्ये बसलेल्या अवस्थेत 10–15 जणांनी बेदम मारहाण केली. … Continue reading Sajid Khan Pathan : निष्पक्ष तपास नसेल तर अधिवेशनात गाजवू मुद्दा