Prakash Ambedkar : वंचितांच्या हातात वैद्यकीय साधनांऐवजी दगड का?

जळगावमध्ये आदिवासी महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. यामुळे वैद्यकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आल्याने राजकीय वाद सुरू झाले आहे. नवा जीव रस्त्यावरच जन्माला आला, पण या आनंदाच्या क्षणी मानवतेला मोठा अपमान सहन करावा लागला. एका आदिवासी महिलेला जीवन देणाऱ्या प्रसूतीसाठी केवळ गावातील काही जणांनी मदत केली. तर सरकारी यंत्रणा आणि आरोग्य सेवेच्या पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रसंगी … Continue reading Prakash Ambedkar : वंचितांच्या हातात वैद्यकीय साधनांऐवजी दगड का?