Vijay Wadettiwar : स्वातंत्र्य दिनी जालन्यात पोलिसांची माजोरडी मॅजिक

जालन्यात 15 ऑगस्टला पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला पोलिस उपाध्यक्षाने फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना जालन्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. दरवर्षीप्रमाणे राज्यातील प्रत्येक पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात ध्वजारोहण कार्यक्रमात भाग घेत असतात. यावेळी जालना जिल्ह्यात … Continue reading Vijay Wadettiwar : स्वातंत्र्य दिनी जालन्यात पोलिसांची माजोरडी मॅजिक