Parinay Fuke : आत्मघातकी विचारांचा देवाभाऊंनी केला बंदोबस्त

महाराष्ट्र विधानसभेत जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर झाले. यामुळे नक्षलवाद, माओवादी व देशविरोधी संघटनांवर कठोर कारवाई शक्य होणार आहे. राज्याच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला आणि टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेला ‘जनसुरक्षा विधेयक’ अखेर गुरुवारी (9 जुलै 2025) विधानसभेत बहुमताने मंजूर झाला. या विधेयकावरून विधानसभेत अनेकदा गदारोळ झाला होता. विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत कठोर … Continue reading Parinay Fuke : आत्मघातकी विचारांचा देवाभाऊंनी केला बंदोबस्त