Devendra Fadnavis : जनतेच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात 

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भव्य जनता दरबार पार पडला. राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित कार्यवाहीचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागपूरमध्ये पार पडलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार केवळ औपचारिक बैठक न राहता, जनतेशी थेट संवाद आणि समस्यांवरील उपाययोजना … Continue reading Devendra Fadnavis : जनतेच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात