Jaydip Kawade : समाजाचे विभाजन थांबवा, न्याय टिकवा

महाराष्ट्राच्या सामाजिक आकाशात उपवर्गीकरणाचा वादळ उडाले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी राज्य सरकारच्या धोरणाला कठोर इशारा देत सामाजिक न्याय आणि एकतेसाठी ठोस भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आकाशात एक नवे वादळी ढग उदयास आले आहेत. अनुसूचित जाती-जमातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर तणावाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पीपल्स … Continue reading Jaydip Kawade : समाजाचे विभाजन थांबवा, न्याय टिकवा