बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेने अत्याचार केला नसल्याचा Jitendra Awhad यांचा दावा 

बदलापूर अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदे याला समोर करून त्याच्या एन्काऊंटरचा करण्याचा कट रचण्यात आला. खरा आरोपी अक्षय शिंदे नाही, असे जितेंद्र आवड म्हणाले. बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला होता. या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने … Continue reading बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेने अत्याचार केला नसल्याचा Jitendra Awhad यांचा दावा