कामचुकार RTO Officer वर होणार कडक कारवाई
राज्यात अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी किंवा लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज करतात. परंतु त्यांच्या अर्जांची वेळेत दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे सह परिवहन आयुक्तांनी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाइन लायसन्स नुतनीकरण, पत्ता बदल, दुय्यम प्रत आणि इतर संबंधित अर्जांची मंजुरी वेळेवर न दिल्याने अर्जदारांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. … Continue reading कामचुकार RTO Officer वर होणार कडक कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed