Bhandara ZP : कारचा शौकिन जेई अडकला एसीबीच्या सापळ्यात

दरवर्षी नवीन कार घेण्याचे शौकिन असलेले कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. सुहास करेंजकर हे पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचं नाव आहे. भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाला शुक्रवार, 28 फेब्रुवारीला मोठा हादरा बसला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत एका अधिकाऱ्याला पकडले. सुहार करेंजकर हे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. करेंजकर हे भंडारा जिल्हा परिषदेत कनिष्ठ … Continue reading Bhandara ZP : कारचा शौकिन जेई अडकला एसीबीच्या सापळ्यात