B. R. Gavai : गोलमेज परिषदेत भारतीय न्यायव्यवस्थेची ठसठशीत उपस्थिती
लंडनमधील परिषदेत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. कोलेजियम प्रणाली व न्यायाधीशांच्या नैतिकतेवर त्यांनी ठाम मत व्यक्त केले. लंडनमध्ये झालेल्या यूके सुप्रीम कोर्टाच्या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याची जपणूक करण्याचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणतीही प्रणाली परिपूर्ण नसली, तरीही … Continue reading B. R. Gavai : गोलमेज परिषदेत भारतीय न्यायव्यवस्थेची ठसठशीत उपस्थिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed