Kamptee Police : गोवंश तस्करीचा कट उधळला

कामठी पोलिसांच्या तडफदार कारवाईमुळे गौवंश तस्करीचा मोठा कट उधळला गेला. जलद आणि प्रभावी तपासाद्वारे अवैध वाहतूक रोखून पोलिसांनी समाजात कायद्याचा धाक प्रस्थापित केला. कामठी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अतिशय तडफदार आणि परिणामकारक कारवाई करत गौवंश तस्करीचा कट हाणून पाडला. रामटेक येथून आकिब अहमद उर्फ चाटी अयाज अहमद हा मालवाहू वाहनामध्ये गौवंशांची अवैध वाहतूक करत असल्याची … Continue reading Kamptee Police : गोवंश तस्करीचा कट उधळला