Sunita Jamgade : पाकिस्तान गाठलेली सुनिता, आता कारगिल पोलिसांच्या तावडीत 

भारत-पाक सीमा पार करून कारगिलमार्गे पाकिस्तानमध्ये गेलेली सुनीता जामगडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्यावर विशेष अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल होताच कारगिल पोलिसांनी ताबा घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली, मात्र तिथेच त्यांना पहिला झटका बसला. एकेकाळी अचानकपणे भारत-पाक सीमेवरून कारगिलमार्गे पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेच्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या धक्कादायक घटनेचा तपास आता नव्या टप्प्यावर … Continue reading Sunita Jamgade : पाकिस्तान गाठलेली सुनिता, आता कारगिल पोलिसांच्या तावडीत