Salil Deshmukh : वाघांचे दर्शन आता धोटीवाडा जंगल सफारीतून व्हावे

शरदचंद्र पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना भेटून पर्यटन आणि रोजगार संबंधी चर्चा केली. काटोल तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या बोर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा व जैवविविधता आहे. हे वनपरिसर पर्यटनदृष्ट्या अधिक विकसित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट … Continue reading Salil Deshmukh : वाघांचे दर्शन आता धोटीवाडा जंगल सफारीतून व्हावे