भाजपच्या दुर्लक्षाने Bhandara ZP काँग्रेसच्या ताब्यात
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक रंजक ठरली. भाजपमध्ये येण्यासाठी आतुर असलेल्या कविता उईके अखेर अध्यक्ष झाल्या आहेत. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये हातात असलेले अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या घशात घातले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक असलेल्या कविता उईके अखेरच्या क्षणी काँग्रेसमध्ये कायम राहिल्या. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी … Continue reading भाजपच्या दुर्लक्षाने Bhandara ZP काँग्रेसच्या ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed