Bihar Politics : ‘बिडी’च्या धुरात काँग्रेसच्या माफीचा सूर 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे . नवीन जीएसटीवर टीका करताना पक्ष स्वतःच अडचणीत सापडले. बिहारच्या निवडणुकीच्या धामधुमीत आणि केंद्र सरकारच्या जीएसटी दरांमधील बदलांच्या पार्श्वभूमीवर, केरळ काँग्रेसच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वादळ निर्माण केले आहे. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये बदल करत सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न … Continue reading Bihar Politics : ‘बिडी’च्या धुरात काँग्रेसच्या माफीचा सूर