Nagpur : काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे कमांडर ‘केतन ठाकरे’

महाराष्ट्रात सध्या स्थानिक निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच काँग्रेसने उपराजधानी नागपूरमध्ये युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात वारशाचे राजकारण लोकांना नवीन राहिलेले नाही. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत मुले राजकीय मैदानात उतरतात आणि हे दृश्य इतके सामान्य झाले आहे की, ते आता नवल वाटत नाही. वडील असो वा आई, त्यांच्या राजकीय वारशाचे फायदे घेत … Continue reading Nagpur : काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे कमांडर ‘केतन ठाकरे’