Devendra Fadnavis: बाप है तेरा हिंदुस्तान…

नागपुरात 18 मे रोजी देशप्रेमाने ओथंबलेली भव्य तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावात देशभक्तीची प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा गावात 18 मे रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साजरा केलेल्या या यात्रेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सहभागी झाले. … Continue reading Devendra Fadnavis: बाप है तेरा हिंदुस्तान…