Harshwardhan Sapkal : किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राहुल गांधींनी मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर जोरदार उत्तर दिले. या वादातून निवडणूक आयोगावर आणि अधिकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोपांची साखळी रंगली आहे. सध्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाच संशय आणि आरोपांच्या सावल्या दाटून आल्या आहेत. 2024 मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका करत … Continue reading Harshwardhan Sapkal : किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा