Amravati : किरीट सोमय्यांच्या बैठकीला तहसीलदारांचा रेड फ्लॅग

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांकडून मिळालेल्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवरून अमरावतीत तहसीलदारांवर फौजदारी कारवाईची मागणी केली. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका घेणारे किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या खोट्या जन्मप्रमाणपत्रांवरून मोठा वाद उभा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात या घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे. परंतु महाराष्ट्रात विशेषतः … Continue reading Amravati : किरीट सोमय्यांच्या बैठकीला तहसीलदारांचा रेड फ्लॅग