Kirit Somaiya : अचलपुरात एक जानेवारीचा जन्म पंधरा वेळा 

मिनी बांग्लादेश म्हणून ओळखल्या अमरावतीच्या अचलपूरमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे नेहमीच विरोधकांच्या गैरव्यवहारांचा पाठपुरावा करून ते ईडीपर्यंत पोहोचवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सध्या सोमय्या एका नव्या आणि गाजणाऱ्या प्रकरणामुळे पुन्हा राज्यभर दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच उपराजधानी नागपूरमध्ये दोन वेळा भेट दिली आहे. राज्यात सुरू असलेल्या बांग्लादेशी … Continue reading Kirit Somaiya : अचलपुरात एक जानेवारीचा जन्म पंधरा वेळा