Akola Municipal Corporation : बनावट नागरिकत्वाचा डेंजर अलर्ट
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बनावट बांगलादेशी आणि रोहिंग्या प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस येत आहे. या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने प्रयत्नशील राहून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारा आणि बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या माध्यमातून होणाऱ्या घुसखोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे धारदार शस्त्र … Continue reading Akola Municipal Corporation : बनावट नागरिकत्वाचा डेंजर अलर्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed