Nagpur : सिस्टमला ‘बायपास’ करणारा घोटाळा 

नागपूरमध्ये बनावट एनओसी आणि जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सुमारे 595 बांग्लादेशी-रोहिंग्या घुसखोरांनी फसवणूक करून सरकारी ओळख निर्माण केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात एक गंभीर घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना नागपूरमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्रे आणि एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) देण्यात … Continue reading Nagpur : सिस्टमला ‘बायपास’ करणारा घोटाळा