Harshwardhan Sapkal : किरीट सोमैय्या म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी

वर्ध्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने बेकायदेशीर कृत्याचा आरोप केला. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधात सतत आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे. देशभरात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांवरून मोठा राजकीय गदारोळ माजवणारे सोमय्या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या या मोहीमेला वर्धा जिल्ह्यात … Continue reading Harshwardhan Sapkal : किरीट सोमैय्या म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी