Kishor Tiwari : नितीन गडकरींना दिल्लीच्या गादीवर बसवा

नागपूरमध्ये शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्माननीय निवृत्ती देऊन नितीन गडकरींना देशाच्या नेतृत्वाची संधी द्यावी, अशी थेट मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे केली आहे. नागपूरमध्ये राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला ऊत आला आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिलेल्या … Continue reading Kishor Tiwari : नितीन गडकरींना दिल्लीच्या गादीवर बसवा