Kisanrao Wankhede : पैनगंगा पुराचा प्रकोप आमदारावर

उमरखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीवर निळा पूर आला आणि शेतकऱ्यांचे पिके पाण्यात गेले. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पावरील असंतोषामुळे शेतकऱ्यांनी आमदार किसनराव वानखेडे यांना धारेवर धरले. उमरखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीवर निळा पूर आला आणि नदीकाठच्या शेतशिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार किसनराव वानखेडे रविवारी मतदारसंघातील गावांमध्ये गेले. मात्र शेतकऱ्यांचा रोष … Continue reading Kisanrao Wankhede : पैनगंगा पुराचा प्रकोप आमदारावर