Prashant Koratkar : शिवरायांचा अवमान करणारा पोलिसांच्या ताब्यात
शिवरायांचा अपमान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद विधान करणारा फरार आरोपी प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातून अटक केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरटकर फरार झालेला होता. त्याला अटक करण्याची मागणी महाराष्ट्रात … Continue reading Prashant Koratkar : शिवरायांचा अवमान करणारा पोलिसांच्या ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed