Krushna Khopde : नागपुरातील दंगलीमागे काँग्रेसचा हात

नागपूरमध्ये काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी यावर टीका करत मतांसाठीची राजकीय चाल असल्याचा आरोप केला आहे. नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सद्भावना यात्रेच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसवर सनातन धर्माचा अपमान केल्याचा गंभीर आरोप करत, सद्भावना यात्रेला ‘मतांची यात्रा’ असे संबोधले. … Continue reading Krushna Khopde : नागपुरातील दंगलीमागे काँग्रेसचा हात