Sanjay Meshram : उमरेडच्या आमदाराची जलसंपदा विभागाला थेट तंबी

कुही गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आमदार संजय मेश्राम यांनी जलसंपदा विभागाला सात दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचा अल्टीमेटम दिला. कुही तालुक्यातील आजणी गाव अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाईने ग्रस्त आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी जलसंपदा विभागाला … Continue reading Sanjay Meshram : उमरेडच्या आमदाराची जलसंपदा विभागाला थेट तंबी