Devendra Fadnavis : जनतेच्या निकालाने ठरवलंय गद्दार कोण
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या टिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्याच्या विनोदाचा रोख महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होता. कामराने आपल्या स्टाईलमध्ये … Continue reading Devendra Fadnavis : जनतेच्या निकालाने ठरवलंय गद्दार कोण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed