Sudhir Mungantiwar : जो गलतियां करेगा वो जेल में जायेगा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जो चुकी करेल, तो तुरुंगात जाईल.  महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या कडाका चांगलाच वाढत आहे. मात्र राजकीय वर्तुळात विविध मुद्यांवर राजकारण तापलेले दिसत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर प्रशांत कोराटकर, औरंगजेबाच्या कबरीबाबतचा … Continue reading Sudhir Mungantiwar : जो गलतियां करेगा वो जेल में जायेगा