कामगारांच्या सुरक्षेला Labour Minister कडून ‘टॉप प्रायोरिटी’

Views: 18764 राज्यभरातील श्रमिकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे आदेश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहे. कामगार विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारताच अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेकांना अंग मेहनत करावी लागते. राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या देखील मोठी आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक उद्योगांमध्ये … Continue reading कामगारांच्या सुरक्षेला Labour Minister कडून ‘टॉप प्रायोरिटी’