Akash Fundkar : राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा आढावा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मंडळांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सुधारणा उपाययोजना आणि विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले गेले. मुंबईच्या मंत्रालयात नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीने राज्यातील कामगार विभागाच्या कार्याला नवी दिशा मिळाली. कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. ज्यात … Continue reading Akash Fundkar : राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा आढावा