Vijay Wadettiwar : लाडक्या बहिणीसाठी वळवला वंचितांचा निधी

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा उपक्रम आहे. मात्र, या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यभरातील हजारो महिलांच्या खात्यात दरमहा 1 हजार 500 रुपये जमा करणाऱ्या या योजनेला निधी मिळवण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास … Continue reading Vijay Wadettiwar : लाडक्या बहिणीसाठी वळवला वंचितांचा निधी