Yashomati Thakur : लाडकीच्या साखरपाणीत मिसळले घोटाळ्याचे विष 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत हजारो पुरुषांप्रमाणे राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही बोगस लाभार्थी म्हणून लाखो रुपये उचलल्याचे उघड झाले आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावानेच मुळात ममत्वाचा गंध येतो. गरीब, गरजू बहिणींच्या जीवनात आर्थिक सक्षमता आणण्याच्या हेतूने सुरू झालेली ही योजना आता मोठ्या गोंधळात अडकली आहे. दरमहा 1 हजार 500 रुपयांची मदत मिळावी, हा … Continue reading Yashomati Thakur : लाडकीच्या साखरपाणीत मिसळले घोटाळ्याचे विष