Maharashtra : लाडक्या बहिणींचं भविष्य केंद्राच्या हाती

लाडकी बहीण योजनेतून अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आल्याने राज्य सरकारने कडक छाननी सुरू केली आहे. गरीब बहिणींचा आर्थिक आधार म्हणून गाजवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या संकटात सापडली आहे. या योजनेतून खऱ्या लाभार्थींना दरमहा 1 हजार 500 रुपये मिळण्याचा उद्देश होता. पण आता ही योजना फसवणुकीच्या आरोपांत अडकली असून, सरकारी महिला … Continue reading Maharashtra : लाडक्या बहिणींचं भविष्य केंद्राच्या हाती