Ladki Bahin Scheme : बहिणींच्या हप्त्याला लागला ‘लाल गुलाल’

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2 हजार 100 रुपये मिळण्याची प्रतीक्षा सुरू आहे. सरकारकडून हा वाढीव हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत मोठ्या ढोलताशांसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 2 हजार 100 रुपये देण्याचे गोडगोड आश्वासन दिलं होतं. पण सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले तरी हे … Continue reading Ladki Bahin Scheme : बहिणींच्या हप्त्याला लागला ‘लाल गुलाल’