Sudhir Mungantiwar : अर्थव्यवस्था मजबूत; विरोधकांची मानसिक अवस्था डाऊन
विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा करतांना सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू असल्याने विरोधकांच्या पोटात दुखतंय असा खोचक टोला लगावला. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आठवा दिवस आर्थिक राजधानीत पार पडला. या दिवशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु चर्चेचा केंद्रबिंदू ठरली राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत … Continue reading Sudhir Mungantiwar : अर्थव्यवस्था मजबूत; विरोधकांची मानसिक अवस्था डाऊन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed