Nana Patole : आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या सरकारला

लाखांदूरमध्ये कर्जाच्या ओझ्याने थकलेल्या शेतकऱ्याने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा आक्रोश नाना पटोले यांनी विधिमंडळात धडाडून मांडला.  महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या राजकीय गदारोळाने गाजत आहे. विरोधक सतत सरकारला धारेवर धरत आहेत. अनेक ज्वलंत मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आक्रमकपणे उपस्थित केला आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर, त्यामध्ये … Continue reading Nana Patole : आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या सरकारला