Devendra Fadnavis : आता अमरावती फक्त शहर नाही, पायलट घडवणारे जागतिक केंद्र
अमरावतीच्या स्वप्नांना आज खरेच पंख लाभले. वर्षांनुवर्षं प्रतीक्षेत असलेलं विमानतळ अखेर खुलं झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालं आणि विदर्भाच्या विकासाला आकाशात उड्डाण मिळालं. पश्चिम विदर्भातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. … Continue reading Devendra Fadnavis : आता अमरावती फक्त शहर नाही, पायलट घडवणारे जागतिक केंद्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed