VIjay Wadettiwar : आरक्षणाच्या चक्रव्युहात तरुणांचे बलिदान

महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावर असंतोष वाढत आहे. यावरून ओबीसी समाजामध्ये प्रचंड रंग असून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद आता जणू ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी उभ्या ठाकलेल्या लढ्याने राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. … Continue reading VIjay Wadettiwar : आरक्षणाच्या चक्रव्युहात तरुणांचे बलिदान